सामान्यज्ञान चाचणी क्र. (17) इ. 3 री ते 10 वी साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
登录 Google 即可保存进度。了解详情
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
1) ........ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारे ठिकाण आहे. *
1 分
मोबाईल नंबर
2) हिमालयात आढळणारा ......... हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे. *
1 分
3) भारताच्या वायव्येस शेजारी ........ हा देश आहे. *
1 分
4) गोदावरी नदी ............ येथे उगम पावते. *
1 分
5) जव्हार हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 分
6) खालीलपैकी कोणता आजार हा डास चावल्याने होतो ? *
1 分
7) भारताकडून ऑस्कर नामांकन साठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ? *
1 分
8) खालील चित्रातील महान व्यक्ती ओळखा. *
1 分
无标题图片
9) गरबा हे .......... राज्यातील नृत्य प्रकार आहे. *
1 分
10) जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती कोणती ? *
1 分
提交
清除表单内容
切勿通过 Google 表单提交密码。
此内容不是由 Google 所创建,Google 不对其作任何担保。