9 वी इतिहास - उद्योग व व्यापार
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना कधी झाली? *
2 points
औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक होण्यासाठी भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना --------- मध्ये करण्यात आली. *
2 points
A) देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाच्या वाटा सुमारे 14 टक्के आहे. B)वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. *
2 points
टेक्सटाइल कमिटी ऍक्ट --------- नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. *
2 points
रेशमी किडे यांच्या जाती आणि तूतीच्या झाडावरील संशोधन --------- येथील सेरिबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये केले जाते. *
2 points
A) ताग उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. B) भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची आयात होते. *
2 points
भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते? *
2 points
----------- हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. *
2 points
भारतात शेतीची कामे व शेती उत्पादन यावर सुमारे -------- समाज अवलंबून आहे. *
2 points
वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ----------- हे आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.