शेतकरी गट, सभासद नोंदणीसाठी विनंती अर्ज. Farmer's Group, Application form for Organic Farming
 ( दिवसेंदिवस मधुमेह (शुगर ), हार्ट अटेक्ट, बी.पी. यासारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. आपले कुंटूब व समाजाला यासारख्याआजारापासून दूर ठेवायचे असेल तर विषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे.
            तर चला करूया सेंद्रिय शेती, एका गावातून  शेतकरी कुटुंबातील कमीत कमी पंधरा ते वीस  निर्व्यसनी, सात्वीक तरुण शेतकरी व सेंद्रिय शेती खाली कमीत कमी प्रत्येकी किमान 1.00 हेक्टर ( 2.5 एकर )जमीन एका गावातून कमित कमी 20 हेक्टर ( 50 एकर ) जमीन अपेक्षीत आहे.  सेंद्रिय  
 शेतीच्या तंत्रज्ञानात संशोधन झाले आहे व  होत आहे . या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात घट होत नाही .
          ही काही शासकीय योजना नाही. स्वयंसेवी संस्थे व्दारा  ना तफा ना तोटा या तत्त्‍वावर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्य करीत आहे. या माध्यमातून  ( The Better Farmers ) दि बेटर फारर्मरस ग्रुप कडे आपली नोंदणी करण्यात येईल. जेणे करून आपले शेतातील उत्पादीत माल कंपनी व्दारा योग्य दराने  खरेदी / विक्री करून दिल्या जाईल. तेव्हा आपली स्वत:ची व आपल्या जवळच्या शेतकऱ्याची नोंदणी या गुगल फार्म व्दारे करावी .
        सेंद्रीय शेती माल ( विषमुक्त धान्य, फळे व भाजीपाला ) उत्पादन  याचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेऊन स्वत:साठी व समाजासाठी सेंद्रीय शेत माल उत्पादन घेऊन योग्य दराने पुरवठा करणे स्वत:चे  व  समाजाचे आरोग्य सुरक्षीत ठेवणे हा उददेश आहे.  
        कोणताही व्यवसाय फायद्यासाठी ( नफा कमावणे साठी )  करावयाचा असतो. पण असे होताना दिसत नाही.
       यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. आपल्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी स्वत:हून मार्गदर्शन  घेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: पण काही खर्च करण्याची तयारी ठेवावी  लागते. कारण प्रशिक्षण / कार्यशाळा आयोजनासाठी खर्च येतो.
हे एक चांगले स्टेज चांगल्या शेतकऱ्यासाठी सामाजिक कार्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी सकरात्मक दृष्टीने या ग्रूप मध्ये सहभागी  व्हावे असे अवाहन करण्यात येते.
         धन्यवाद !
Sign in to Google to save your progress. Learn more
शेतकऱ्याचे पूर्ण नाव (स्वतःचे नाव, वडीलाचे नाव, आडनाव ) *
गावाचे नाव *
तालुका *
जिल्हा *
मोबाईल फोन क्रमांक *
शिक्षण *
एकूण मालकीची शेत जमीन एकर *
या वर्षातील वेगवेगळया पिकाचे उत्पन्न किती रुपये आहे. *
पडीत शेत जमीन एकर *
मागील लगतच्या  हंगामात कोणत्या प्रकारची कीटकनाशके आणि बुरशीनाशके वापरली. *
शेतीसाठी उपल्बध आसलेले पाणी *
  सिंचन/ बागायती शेत जमीन एकर-गुंठे *
सेंद्रिय शेतीसाठी वापरणार असलेली  सिंचन/ बागायती शेत जमीन एकर-गुंठे *
 पाणी देण्यासाठी कोणती पद्धत वापरता ? *
पाणी उपसा करणेसाठी कोणते यंत्र आहे ? *
सेंद्रिय शेती योजना किंवा या संदर्भातल्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी आहे का ? होय असल्यास योजनेचे नाव नमूद करावे .नसल्यास नाही असे नमूद करावे *
सेंद्रिय शेती प्रकार - तृणधान्य *
ज्वारी
तांदूळ
बाजरी
गहू
Row 1
कडधान्य- डाळवर्गीय पिके *
Required
सेंद्रिय शेती प्रकार  - फळबाग *
Required
सेंद्रिय शेती - कंदवर्गीय पिके *
Required
सेंद्रिय शेती - तेलबिया *
Required
भाजीपाला
स्वतःची गाय, बैल,  म्हैस, इत्तर पाळीव जनावरे यांची एकूण संख्य( उदा. गाय-१, बैल -२, म्हैस--२, शेळी-२ , इतर पाळीव प्राणी , पक्षी  असल्यास नमूद करावे ) *
प्रशिक्षण फी व गट सभासद फी जी असेल ती  देण्यास तयार आहात काय ?  होय किंवा नाही असे नमूद करावे. होकार असलेल्या सभासदांना प्राधान्याने गटात सामावून घेण्यात येईल. *
सेंद्रिय शेती म्हणजे काय ? What is mean by  Organic Farming?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy