T.Y.B.Com-Sem-VI-Indian Economic Scenario-Test-2nd
Sign in to Google to save your progress. Learn more
Name of the student *
Mobile Number *
प्रश्न १ ला. भारतात वित्त आयोगाची नेमणूक कोण करते ? *
2 points
प्रश्न २ रा. १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ----होय *
2 points
प्रश्न ३ रा. घटनेच्या कलम -------- दर ५ वर्षानी राष्ट्रपती वित्त आयोगाची निर्मिती करतात. *
2 points
प्रश्न ४ था. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ? *
2 points
प्रश्न ५ वा. केंद्र सरकारने दिनांक ........... रोजी निती आयोग स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केली. *
2 points
प्रश्न ६ वा. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष ठरले ? *
2 points
प्रश्न ७ वा. निती आयोग हा प्रभावशाली शासनाच्या ------स्तंभावर आधारलेला आहे. *
2 points
प्रश्न ८ वा. सरकारच्या संचित निधीतून राज्यांना काही प्रमाणात अनुदान दिले जाते ते ठरविण्याचा अधिकार --------ला आहे. *
2 points
प्रश्न ९ वा. भारतीय कर रचना ही .................स्वरूपाची आहे. *
2 points
प्रश्न १० वा. भारतात ------------वर्षासाठी वित्त आयोग नेमण्यात येते ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report