इयत्ता 5 वी परिसर अ 1, 20 आपले भावनिक जग
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
माणूस विचारक्षम असतो तसाच तो ............ असतो. *
1 point
आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जे ......... गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. *
1 point
व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते ? *
1 point
समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ? *
1 point
आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ? *
1 point
भावनांचा मेळ घालता येणे याला भावनिक समायोजन असे म्हणतात. *
1 point
स्वभाव बदलता येत नाही. *
1 point
आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष तसेच ठेवायला पाहिजे. *
1 point
विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घातला नाही तरी चालते. *
1 point
रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.