NMMSS परीक्षा टेस्ट सिरीज आठवी विज्ञान अणुचे अंतरंग
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
 --------------- हे लहान कणांचे बनलेले असते. *
2 points
मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे------------------ होय. *
2 points
पुढीलपैकी द्र्व्याचे  सर्वात लहान एकक कोणते? *
2 points
द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला मर्यादा असते ,असे कोणी  संगितले? *
2 points
द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व ह्या कणांना कापता येत नाही,असे कोणी  संगितले? *
2 points
द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी ---------------असे नाव दिले. *
2 points
द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ---------------असे नाव दिले. *
2 points
इलेक्ट्रॉन,प्रोटॉन,न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे ------------- आहेत. *
2 points
इलेक्ट्रॉनवर ----------------- प्रभार असतो. *
2 points
अणूकेंद्राकपासून सर्वांत जवळचे इलेक्ट्रॉन कवच ----------------- हे आहे. *
2 points
अणूकेंद्राकपासून सर्वांत दूरचे  इलेक्ट्रॉन कवच ----------------- हे आहे. *
2 points
मॅग्नेशिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 आहे.यावरून असे समजते की मॅग्नेशिअमचे संयुजा कवच-----------हे आहे. *
2 points
H₂O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe₂O₃ ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा ---------------ठरते. *
2 points
अणू हा विद्युतदृष्ट्या ------------------- असतो. *
2 points
हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये ------------ असतात. *
2 points
 --------------------- या मूलद्रव्याचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात. *
2 points
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 11 प्रोटॉन्स आणि -------------- न्यूट्रॉन्स आहेत,म्हणून त्याचा अणूवस्तुमानांक 23 आहे. *
2 points
 ----------------- या मूलद्रव्याच्या K-कक्षात दोन इलेक्ट्रॉन्स आहेत,पण हा निष्क्रिय वायु आहे. *
2 points
समस्थांनिकांचे---------------------- गुणधर्म सारखे असतात. *
2 points
एका कक्षेतून दुसर्‍या कक्षेत जाण्यासाठी इलेक्ट्रॉन्सला ------------------ शोषावी लागते. *
2 points
------------- याने इलेक्ट्रॉन्स चा शोध लावला . *
2 points
अल्फा कणांवर------------------- प्रभार असतो. *
2 points
इलेक्ट्रॉन हे ---------------- च्या भोवती निश्चित अशा कक्षांमधून परिभ्रमण करतात. *
2 points
इलेक्ट्रॉन्सच्या  कक्षानिहाय विभागणीला   ------------------असे म्हणतात.. *
2 points
जेम्स च चॅडविक यांनी ---------------------चा शोध लावला. *
2 points
--------------- यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. *
2 points
इलेक्ट्रॉन्स हे  केंद्रकाच्या भोवती ठराविक मार्गाने परिभ्रमण करतात त्या मार्गाला ----------- म्हणतात. *
2 points
दुसर्‍या कक्षेत जास्तीत जास्त --------------इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात. *
2 points
  --------------------  कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सर्वांत कमी असते. *
2 points
  --------------------  कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सर्वांत जास्त  असते. *
2 points
अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या  ऊर्जेच्या ------------- क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात. *
2 points
अणुवस्तुमान हे ----------------- या एककात मोजले जाते. *
2 points
 ----------------- च्या अणुप्रकृतींनुसार इलेक्ट्रॉन्स हे धनप्रभारीत जेल मध्ये रोवलेले असतात. *
2 points
 -----------------------या मूलद्र्व्याव्यतिरिक्त सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात. *
2 points
पहिल्या  कक्षेत जास्तीत जास्त --------------इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात. *
2 points
N- कक्षेत जास्तीत जास्त --------------इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात. *
2 points
M- कक्षेत जास्तीत जास्त --------------इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात. *
2 points
  ---------------- या मूलद्रव्याच्या अणूत बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन्स असतात. *
2 points
अणुवस्तुमानांक दर्शविण्यासाठी ---------------- ही सज्ञा वापरली जाते. *
2 points
 -------------------------दर्शविण्यासाठी A  ही सज्ञा वापरली जाते. *
2 points
एकाच मूलद्रव्याच्या अणूतील ----------- संख्यामध्ये असलेल्या विविधते मुले समस्थानिके निर्माण होतात. *
2 points
सोडिअम अणूच्या अणूकेंद्राकात ----------------- न्यूट्रॉन्स असतात. *
2 points
मूलद्रव्यांच्या समस्थानिकात -------------------- ची संख्या समान असते. *
2 points
भारतीय तत्ववेत्ता ----------------------- यांनी असे प्रतिपादन केले की,प्रत्येक पदार्थ हा अविभाज्य अशा अत्यंत लहान कणांनी बनलेला आहे. *
2 points
इलेक्ट्रॉन्सचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानपेक्षा ----------------- पटीने कमी आहे. *
2 points
  -----------------------मध्ये L-कक्षा हीच संयुजा कक्षा असते. *
2 points
  -----------------------मध्ये M-कक्षा हीच संयुजा कक्षा असते.. *
2 points
  -----------------------मध्ये N-कक्षा हीच संयुजा कक्षा असते. *
2 points
तिसर्‍या कवचात जास्तीत जास्त -------------- इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात. *
2 points
अणुकेंद्राकात ------------------- हे मूलकण असतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.