इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 29.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर-1
• मराठी(प्रथम भाषा)
• गणित

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक क्लिक करा.                          (कुस्ती खेळण्याची जागा..........) *
2 points
2)  समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकावर क्लिक करा. *
2 points
3)  योग्य पर्याय निवडा.                                            ( पुढील पैकी पिल्लू कोणाचे नसते?) *
2 points
4)  'पीलखाना' कोणाच्या घराला म्हणतात? *
2 points
5)  पुढील अक्षरा पासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते?                               ( ह  र   नि  र्वा  उ   द ) *
2 points
6)  78000- 35006= ? *
2 points
7)  161 मधून बारा ही संख्या किती वेळा वजा करावी म्हणजे पाच हे उत्तर येते. *
2 points
8)  पुढे दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक सममूल्य नाही? *
2 points
9)  सुलभा सहा मिनिटात 210 शब्द टंकलिखित करते तर 21 मिनिटात किती शब्द टंकलिखित करेल? *
2 points
10)   (49 + 2 + 49) - (100 - 1) = ? *
2 points
11)  एका आयताची रुंदी 6 सेमी आहे व परिमिती 28 सेमी आहे ;तर त्याची लांबी किती असेल? *
2 points
12)  पुढीलपैकी तीन आणि पाचने भाग जाणारी सम संख्या कोणती ? *
2 points
13)  2:35 मध्ये 5 आणि 2  यांच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती येईल? *
2 points
14)  2 × प  = 38 ; तर 'प'ची किंमत किती ? *
2 points
15)  एके दिवशी सकाळी केरोसीनचा एक टँकर 6/7 इतका भरलेला होता मात्र त्याच दिवशी संध्याकाळी तो 4/7 इतका शिल्लक राहिला ;तर त्यादिवशी टँकर मधील किती केरोसिनचे वाटप झाले ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.