इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -1,1 गुरुत्वाकर्षण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
‌‍ पृथ्वी कोणत्या बदलामुळे सूर्याभोवती फिरते? *
1 point
पृथ्वीवरील गुरुत्व त्वरन हे विश्ववृत्त कडून ध्रुवाकडे कसे होते? *
1 point
वस्तूचे वजन ध्रुवा वर कसे असते? *
1 point
पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्व  त्वरणाचे मूल्य किती असते? *
1 point
चंद्रावरील 9N वजनाच्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन किती असेल? *
1 point
पृथ्वीवरील  72Nवजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन किती असेल? *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : दोन द्रव्य कणांमधील अंतर दुप्पट केल्यास त्यांच्यातील गुरुत्वीय बल आधीच्या बलाच्या निमपट होते. *
1 point
चुक की बरोबर ते ओळखा : वस्तुमान ही सदिश राशी आहे. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य शून्य होते. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : G चे मूल्य स्थानानुसार बदलते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.