Smt Neeta collected a large amount of quantitative data regarding achievement, attitude & aptitude & then after collected some qualitative data.This is .........design of mixed methods(श्रीमते नीता यांनी संपादन, अभिवृत्ती आणि अभियोग्यता या संबंधातील मोठ्या प्रमाणावरील संख्यात्मक माहिती संकलित केली व त्यानंतर काही गुणात्मक माहिती संकलित केली. हा मिश्र पद्धतीचा..............अभिकल्प आहे.) *