इयत्ता ७ वी भूगोल ५ वारे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
हवा प्रसरण पावली की ............ *
1 point
वारे हवेच्या जास्त दाबाकडून .................. *
1 point
उत्तर गोलार्धात विषुवृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे.............. *
1 point
भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वार्यांची दिशा हिवाळ्यात ........ *
1 point
गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात ............... *
1 point
वर्षभर नियमितपणे वाहणारे वारे. *
1 point
मर्यादित क्षेत्रात वाहणारे वारे *
1 point
विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात. *
1 point
पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. *
1 point
वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.