JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
GK विज्ञान (Test No.7)
'सामान्य विज्ञान' विषयातील सर्व घटकांवर आधारित एकत्रित सामान्य ज्ञान चाचणी..!!
चाचणी सोडवा ज्ञान वाढवा आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळावा..!!
निर्मिती :-
श्री. किशोर गोवर्धन बुरघाटे (स.शि.)
Visit -
www.mytechnoschools.com
Contact Number - 976223898
* Indicates required question
पूर्ण नाव (Full Name) -
*
(You can write in Marathi or English language.)
Your answer
पूर्ण पत्ता (In Short) -
*
(You can enter the School or Home address.)
Your answer
मोबाईल क्र. (Mb No.) -
*
Your answer
प्रश्न 1) खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत प्रथम पाणी तयार केले?
1 point
हेन्री कॅन्वेडिश
जोसेफ प्रेस्टले
पेरी क्युरी
मेंडेलिफ
Clear selection
प्रश्न 2) खालीलपैकी कशामध्ये सर्वाधिक अधातू गुण आहेत?
1 point
फॉस्फरस
क्लोरीन
सोडिअम
सिलिकॉन
Clear selection
प्रश्न 3) साखर हा पदार्थ कशाने बनलेले संयोग आहे?
1 point
गंधक, कार्बन, ऑक्सिजन
कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन
पाणी, सोडिअम, कार्बन
हायड्रोजन, गंधक, क्लोरीन
Clear selection
प्रश्न 4) तिसऱ्या वर्तनातील कोणते मूलद्रव्य सर्वाधिक ऑक्सिडीकारक आहे?
1 point
सोडिअम
मॅग्नेशिअम
फॉस्फरस
क्लोरीन
Clear selection
प्रश्न 5) आयोडिनचा हायड्रोजन बरोबर संयोग होण्यासाठी --------
1 point
उष्णता द्यावी लागते
संप्रेरकाचा वापर होतो
उष्णता व उत्प्रेरक यांचा वापर करावा लागतो
विकरांचा वापर करावा लागतो
Clear selection
प्रश्न 6) द्रावण म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थाचे ------ मिश्रण.
1 point
समांग
विषमांग
सारखे
संयोगी
Clear selection
प्रश्न 7) कॉपर क्लोराईडचे अपघटन केल्यास धातुरूप तांबे ------ वर जमा होते.
1 point
ॲनोड
इलेक्ट्रोड
कॅथोड
यापैकी नाही
Clear selection
प्रश्न 8) प्रदूषित व पिण्यास अयोग्य पाण्यात ------ असतात.
1 point
घातक सूक्ष्म जिवाणू
कृमी
रासायनिक द्रव्ये
वरील सर्व
Clear selection
प्रश्न 9) शुल्बारी या शब्दाचा अर्थ ------ चा शत्रू होय.
1 point
निसर्ग
लोह
दुर्गंध
तांबे
Clear selection
प्रश्न 10) पेट्रोलिअममध्ये काय आढळते?
1 point
फॉस्फरस
हायड्रोजन सल्फाईड
गंधक
कार्बन-डाय-सल्फाईड
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report