इयत्ता 8 वी नागरिकशास्त्र 6.नोकरशाही - Online Test  
Submit नंतर  View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
कार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी .............. लोकसेवा आयोगा  सारख्यास्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या. *
2 points
मंत्रिमंडळाचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. *
2 points
सरकार बदलले तरी नोकरशाहीने तटस्थ राहूनआपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. *
2 points
संसद खात्याच्या गैरव्यवहारांसाठी कोणाला जबाबदार धरते ? *
2 points
भारतीय विदेश सेवा ही ............. या सनदी सेवा प्रकारात मोडते. *
2 points
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतो. *
2 points
संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. *
2 points
धोरणांच्या यशापयशाचा इतिहास सनदीअधिकाऱ्यांना माहीत नसतो. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.