स्वातंत्र दिना निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा 
 प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा चाचणी सोडवावी .
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळा / गाव *
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
भारताला स्वातंत्र कधी मिळाले ? *
2 points
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण ? *
2 points
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती  कोण ?
*
2 points
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण ?
*
2 points
भारतात प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो ? *
2 points
भारतचे राष्ट्रगीत कोणते ? *
2 points
भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ? *
2 points
स्वातंत्रदिनाचा देशाचा मुख्य कार्यक्रम कोणत्या शहरात होतो ? *
2 points
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? *
2 points
महात्मा गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह कुठे जावून केला ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.