सराव चाचणी 6 - संख्याज्ञान : जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी, चौरस संख्या
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
तालुका *
शाळेचे नाव
जिल्हा *
पालकांचा मोबाईल नंबर
1. 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत ?
*
1 point
2.  1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती ?  *
1 point
3.   पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्यासुद्धा आहे? *
1 point
4.   2, 11, 13, 17, 19, 23, या संख्यागटातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ? *
1 point
5. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती ? *
1 point
6. जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार सम संख्या असेल, तर त्या दोन्ही संख्यांतील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल? *
1 point
7. 1, 0, 3, 4, 5 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती ? *
1 point
8.  पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ?
*
1 point
9. 11 ते 30 या संख्यांत मूळ संख्या किती टक्के आहेत ?
*
1 point
10. दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
*
1 point
11. दोन विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने नि:शेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती ? 
*
1 point
12. सर्वात मोठी दोन अंकी विषम संख्या व सर्वांत लहान दोन अंकी सम संख्या यांतील फरक किती असेल ? *
1 point
13. पुढीलपैकी कोणत्या स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? *
1 point
15. 52 नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती ? 
*
1 point
14. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल ? *
1 point
16. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.