६ वी , कार्य आणि उर्जा
सामान्य विज्ञान
इतर विषयांच्या टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या
https://www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा
१ ) जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा ................ झाले असे म्हणतात ?
2 points
Clear selection
२ ) कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो ?
2 points
Clear selection
३ ) कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
४ ) गतीज ऊर्जा कशाला म्हणतात ?
2 points
Clear selection
५ ) सूर्यप्रकाशात कोणती ऊर्जा असते ?
2 points
Clear selection
६ ) मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडे जातात . हे खरे आहे की खोटे .
2 points
Clear selection
७ ) लाकूड जळताना ................ ऊर्जा बाहेर पडते .
2 points
Clear selection
८ ) उर्जेचा प्रमुख स्त्रोत कोण आहे ?
2 points
Clear selection
९ ) खालीलपैकी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोणते ?
2 points
Clear selection
१० ) विजेची बचत ही एका अर्थाने विद्युत निर्मिती होय . हे योग्य आहे की अयोग्य .
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.