चाचणी क्र.15 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
             8275458483
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} 5 , 0 , 4 , 1 , 2 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? *
2 points
2} 31 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व 61 ते 70 पर्यंत च्या संख्यांची बेरीज यांतील फरक किती? *
2 points
3} 25500 मिलिग्रॅम = किती ग्रॅम? *
2 points
4} 25 रुपये 50 पैशांना एक पुस्तक याप्रमाणे 125 पुस्तकांची किंमत किती? *
2 points
5} अथर्व ने एका पुस्तकाचे 102 पाने वाचली तेव्हा त्या पुस्तकाची 4 अंश छेद 7 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने असतील? *
2 points
6} 200 च्या 20% च्या 20% किती?
2 points
Clear selection
7} चार रीम कागद म्हणजे किती दस्ते कागद? *
2 points
8 } रामने 11 टक्के दराने 11 वर्षाचे व्याज 1210 रुपये दिले तर त्याने घेतलेली मुद्दल किती?
2 points
Clear selection
9}  64.074 या संख्येतील 4 च्या स्थानिक किमतीतील फरक किती?
2 points
Clear selection
10} सोबतचे आकृती कोणत्या चौकोनाचे आहे?
2 points
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.