3} दशक व एकक ओळखणे
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} २३ या संख्येत दशक स्थानी कोणता अंक आहे? *
2 points
2} खालीलपैकी कोणत्या संख्येतील दशक स्थानचा अंक वेगळा आहे? *
2 points
3} त्रेसष्ट या संख्येत एकक स्थानी कोणता अंक आहे ? *
2 points
4} खालील संख्येतील कोणाचा एकक वेगळा आहे. *
2 points
5} खालील संख्येतील कोणाचा दशक वेगळा आहे. *
2 points
6} खालील संख्येतील कोणाचा एकक वेगळा आहे. *
2 points
7}  खालीलपैकी कोणत्या संख्येच्या दशक स्थानी सात हा अंक नाही? *
2 points
8} खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. *
2 points
9} खालील संख्येतील कोणत्या संख्येचा दशक सर्वात लहान आहे. *
2 points
10} खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक स्थानचा अंक सर्वात मोठा आहे? *
2 points
11} ४७ ही संख्या एकक व दशक रूपात कशी लिहाल *
2 points
12} नऊ दशक शून्य एकक यापासून कोणती संख्या तयार होईल. *
2 points
13} चुकीची जोडी पर्यायामधून निवडा. *
2 points
14} खालील चित्र पाहून बनणाऱ्या संख्येतील दशक ओळखा. *
2 points
Captionless Image
15} खालील चित्रात पाहून बनवणाऱ्या संख्येतील एकक ओळखा. *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.