इयता ७ वी भूगोल ३ भरती - ओहोटी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण ............ आहे. *
1 point
भरतीच्या पाण्याचा ............ व्यवसायास फायदा होतो. *
1 point
लाटेच्या उंच भागाला ................... म्हणतात. *
1 point
लाटाची गती कशावर अवलंबून असते . *
1 point
भरती ओहोटी चे दोन मुख्य प्रकार कोणते. *
1 point
उधाणाची भरती ओहोटी केंव्हा येते. *
1 point
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येणारी  भरती ओहोटी. *
1 point
सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे ........... होय. *
1 point
सागरजलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ........... होय. *
1 point
त्सुनामी लाट ........ असते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.