Marathi Quiz विरामचिन्हे
Learning with smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
विरामचिन्हे या घटकावरील व्हिडिओ पहा आणि QUIZ सोडवा
Name *
School and District *
प्रश्न १)वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल ? *
2 points
प्रश्न २) एका जातीचे शब्द एकापाठोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापराल? *
2 points
प्रश्न ३) दोन शब्द जोडताना ---------हे विरामचिन्ह वापरतात. *
2 points
प्रश्न ४) एखाद्या वर्णाचा लांब किंवा दीर्घ उच्चार करताना कोणते विरामचिन्ह वापराल? *
2 points
प्रश्न ५) खालील अवग्रह चिन्ह कोणते आहे? *
2 points
प्रश्न६) मनातील भावना व्यक्त करताना कोणते विरामचिन्ह वापराल? *
2 points
प्रश्न ७) बोलणारा च्या तोंडचे शब्द दाखवताना कोणते विरामचिन्ह वापरतात? *
2 points
प्रश्न ८) पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?                             तू कुठे राहतो *
2 points
प्रश्न ९) श्रेयस म्हणाला," मी दररोज अभ्यास करीन."  या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत?   *
2 points
प्रश्न १०) शाब्बास छान चित्र काढलेस.        या वाक्यात कोणते विरामचिन्हे द्यायचे राहिले? *
2 points
प्रश्न ११) एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते विरामचिन्ह द्याल? *
2 points
प्रश्न १२) वाक्याच्या शेवटी तपशील घ्यायचा असेल तर कोणते विरामचिन्ह द्याल? *
2 points
प्रश्न १३) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्हे द्या? *
2 points
प्रश्न १४) दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी कोणते विरामचिन्ह द्यावे? *
2 points
प्रश्न १५) अपूर्ण विराम कधी देतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.