7. पोषण आणि आहार (सहावी विज्ञान)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - विज्ञान
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. आपली मुख्य गरज ऊर्जेचे असते. ती ..............मुळे भागते. *
2 points
2. जास्त प्रमाणात ............. देणारी तृणधान्ये आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत. *
2 points
3. तेल, तूप, लोणी अशा ........... पासून ही आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते. *
2 points
4. वाढीसाठी व शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी ............ आवश्यक असतात. *
2 points
5. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना ......... म्हणतात. *
2 points
6. लोहाअभावी आपल्याला कोणता रोग होतो? *
2 points
7. कॅल्शियम व फॉस्फरस अभावाने काय होते? *
2 points
8. आयोडीनच्या अभावाने कोणता रोग होतो? *
2 points
9. सोडियम व पोटॅशियम च्या अभावाने काय होते? *
2 points
10. B व C जीवनसत्वे ही जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत. *
2 points
11. A,D,E व K ही ............. जीवनसत्त्वे आहेत. *
2 points
12. A  जीवनसत्वाच्या अभावाने .......... रोग होतो. *
2 points
13.  B1 जीवनसत्वाच्या अभावाने .......... रोग होतो. *
2 points
14.  B12 जीवनसत्वाच्या अभावाने .......... रोग होतो. *
2 points
15.  C जीवनसत्वाच्या अभावाने .......... रोग होतो. *
2 points
16.  D जीवनसत्वाच्या अभावाने .......... रोग होतो. *
2 points
17. शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला कुपोषण म्हणतात. *
2 points
18. .......... याचा जंकफूड मध्ये समावेश होतो. *
2 points
19. चेतातंतूंचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? *
2 points
20. रक्त साकाळण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? *
2 points
21. दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शिअम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? *
2 points
22. पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होण्यासाठी व पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? *
2 points
23. शरीरामध्ये कोलॅजन हे प्रथिन तयार करण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? *
2 points
24. शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य कोणते खनिज करते? *
2 points
25. दात व हाडे मजबूत करण्यासाठी कोणते खनिज मदत करते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.