केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी परीक्षा 22
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
टेस्ट सोडवणाऱ्याचे नाव *
शाळा/ गावाचे नाव *
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? *
2 points
राज्यघटनेच्या सरनाम्याचे लेखन कोणी केले आहे *
2 points
खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे? *
2 points
महाराष्ट्रात ग्रामपंचायत कोणत्या वर्षीच्या कायद्यानुसार स्थापन झाले आहे *
2 points
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणास म्हटले जाते *
2 points
ओझोन संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो *
2 points
महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोठे आहे *
2 points
हवामान शास्त्रास काय म्हणतात *
2 points
टेलिफोन चा शोध खालीलपैकी कोणी लावला *
2 points
विसंगत पर्याय ओळखा *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.