7. दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांक रूपांतरण
विषय अंकगणित
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1.( 1/2+3/8+7/16 ) चा दशमान सममूल्य आहे. *
2 points
2)   61/10000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल? *
2 points
3) 7+4/10+9/100+8/1000 यांचा दशमान समकक्ष आहे.... *
2 points
4) 15/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती? *
2 points
5) 17/125 ही संख्या दशांशात कशी लिहाल? *
2 points
6)0.04 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल? *
2 points
7) 1.625 ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात कशी लिहाल? *
2 points
8)  7/8 ही संख्या दशांशात कशी लिहाल? *
2 points
9) खालीलपैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने आहे? *
2 points
10) 41/10 चे दशांश रूप कोणते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.