शिष्यवृत्ती सराव ८ वी मराठी  टेस्ट २४ म्हणी भाग 3
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
केवळ बडबडणार्या माणसाकडून काहीही घडत नाही.       (या अर्थाची म्हण निवडा .)
1 point
Clear selection
दुसर्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, शिवाय आणखीही काही गोष्टी मागुन मिजास दाखवणे        (या अर्थाची म्हण निवडा .)
1 point
Clear selection
एखादयाने केलेला उपदेश व्यर्थ ठरून पुन्हा पूर्वीसारखेच वागणे.            (या अर्थाची म्हण निवडा .)
1 point
Clear selection
गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे           (या अर्थाची म्हण निवडा .)
1 point
Clear selection
बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती' या अर्थाची अचूक म्हण ओळखा .
1 point
Clear selection
योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा-  ........... दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा.
1 point
Clear selection
योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा-  ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या.................
1 point
Clear selection
योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा-   मुलाचे पाय..............दिसतात.
1 point
Clear selection
योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा-   मनी वसे ते.........दिसे.
1 point
Clear selection
योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा-   बुडत्याचा.............खोलात.
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.