JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Join telegram - @fktvardi
पोलीस भरती ऑनलाईन सराव टेस्ट - 01
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Your Name
*
Your answer
1.जागतिक योग दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) Yoga for health
(B) Yoga for fit india
(C) Yoga for One Earth One helath
(D) Yoga for One nation one earth
1 point
A
B
C
D
Clear selection
2.इंग्लंड देशाच्या हेडिंग्ले मैदानावर कसोटी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?
(A) ऋषभ पंत
(B) यशस्वी जयस्वाल
(C) करून नायर
(D) यांपैकी नाही
1 point
A
B
C
D
Clear selection
3.भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे?
(A) लेह लडाख
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) रायपूर
(D) जयपूर
1 point
A
B
C
D
Clear selection
4.वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ च्या शुभंकर चे नाव काय आहे?
(A) तेजस
(B) विराज
(C) यश
(D) आदित्य
1 point
A
B
C
D
Clear selection
5.Asian individual Squash Championship २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मलेशिया
(B) ब्राझील
(C) फ्रान्स
(D) श्रीलंका
1 point
A
B
C
D
Clear selection
6.खालीलपैकी वाक्याचा क्रियापद ओळखा – मुले मैदानावर पळत गेली.
A. शक्य क्रियापद
B. उभयविध क्रियापद
C. प्रयोजक क्रियापद
D. संयुक्त व सहायक क्रियापद
1 point
A
B
C
D
Clear selection
१२ मजूर एक काम २० दिवसात पुर्ण करतात, तेच काम १५ मजूर किती दिवसात पुर्ण करतील?
A. १२ दिवस
B. २० दिवस
C. १० दिवस
D. १६ दिवस
1 point
A
B
C
D
Clear selection
8.भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?
A. जस्त
B. चांदी
C. कथील
D. मॅगनिज
1 point
A
B
C
D
Clear selection
9.A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर विवाहीत दाम्पत्य कोणते?
A. फक्त BC
B. AD व BC
C. फक्त AD
D. AC व DB
1 point
A
B
C
D
Clear selection
10.जर 3*4 = 912, 2*9 = 418 आणि 5*4 = 2520 तर 8*3 = ?
A. 6024
B. 6424
C. 2464
D. 4012
1 point
A
B
C
D
Clear selection
11.कोल्हापूरच्या शिलाहारावर _______ या यादव राजाने विजय मिळवला?
A. कृष्णदेव
B. महादेव
C. जैतुगी
D. सिंघन व्दितीय
1 point
A
B
C
D
Clear selection
12.नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र _______ शासनपद्धतीने मिळतात.
A. सरंजामशाही
B. हुकुमशाही
C. लोकशाही
D. राजेशाही
1 point
A
B
C
D
Clear selection
13.A हा B पेक्षा उंच, M हा A पेक्षा उंच, G हा M पेक्षा उंच, Y हा सर्वात उंच आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल?
A. M
B. G
C. A
D. B
1 point
A
B
C
D
Clear selection
14.जर C=4, B=6, E=8, ………. तर 2806 अर्थ काय?
A. DEAB
B. DAEB
C. BDAE
D. BEAD
1 point
A
B
C
D
Clear selection
15.जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस लागतात तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?
A. २८
B. ५६
C. ४२
D. ६०
1 point
A
B
C
D
Clear selection
16.मित्राच्या उदयाने कोणता आनंद येत नाही?
A. उत्प्रेक्षा अलंकार
B. अनुप्रास अलंकार
C. यमक अलंकार
D. श्लेष अलंकार
1 point
A
B
C
D
Clear selection
17.भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
A. लक्षद्वीप
B. बॅरनबेट
C. निकोबार बेट
D. साखलीन बेट
1 point
A
B
C
D
Clear selection
18.खालील वाक्यातील रस ओळखा – भ्रान्त तुम्हा का पडे?
A. करुणरस
B. करुणरस
C. वीररस
D. हास्यरस
1 point
A
B
C
D
Clear selection
19.रांगेत रमेश मध्यभागी उभा असून, त्याच्या उजव्या बाजूला १५ मुले आहेत. तर रांगेत मुले किती आहेत.
A. ३१
B. ३२
C. ३०
D. २९
1 point
A
B
C
D
Clear selection
20.होनाजी बाळा हे काय होते?
A. कवी
B. कथाकार
C. शाहीर
D. भारुड म्हणणारे
1 point
A
B
C
D
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report