सराव चाचणी क्र.15 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) जर त = ६ असेल तर ग आणि व च्या किमती अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या?
2 puntos
Imagen sin leyenda
Borrar selección
2}  पुणे सोलापूर ही बस पुण्याहून 8:20 वाजता निघून सोलापूरला 11:10 वाजता पोहोचते तर बसला सोलापूरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल?
2 puntos
Borrar selección
3} पतंगाकृती चौकोनात किती विशाल कोण असतात?
2 puntos
Borrar selección
4} खालीलपैकी असममित आकृती कोणती?
2 puntos
Imagen sin leyenda
Borrar selección
5) ८४७ या संख्येत ४ च्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीमधील फरक किती ?
2 puntos
Borrar selección
6} पावणे दोन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल?
2 puntos
Borrar selección
7}  चार सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती ?
2 puntos
Borrar selección
8} म ही एक समसंख्या आहे तर या संख्या नंतर क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या कोणती ?
2 puntos
Borrar selección
9} खालील चौकटीमध्ये कोणते चिन्ह येईल?
2 puntos
Imagen sin leyenda
Borrar selección
10} 50 नंतर येणाऱ्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या समसंख्येची बेरीज किती ?
2 puntos
Borrar selección
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.