सामान्यज्ञान चाचणी क्र. (44)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
मो. 8806506804
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) मद्रासमधील होमरूल चळवळ .............. यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. *
1 point
2) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? *
1 point
3) महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ? *
1 point
4) ......... हे शहर भारतातील मॅंचेस्टर होय. *
1 point
5) रेखावृत्तांची संख्या ........ इतकी आहे. *
1 point
6) एखाद्या झाडाचे आयुष्य हे ----------- वरून ठरवितात. *
1 point
7) रोजच्या आहारात आयोडीन च्या कमतरतेमूळे . . . . . रोग होऊ शकतो. *
1 point
8) खालील चित्रातील प्रेक्षणीय स्थळाचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
9) जान्हवी तिच्या आईपेक्षा 28 वर्षांनी लहान आहे व त्या दोघींच्या वयांची बेरीज 62 वर्षे आहे, तर जान्हवीचे वय किती ? *
1 point
10) .......... हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.