Registration Form For Admission 2020-2021
सदर प्रवेश नोंदणी हि सत्र २०२०-२१ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. नोंदणी केल्या नंतर आपणास महाविद्यालयामार्फत प्रवेश घेण्याची तारीख कळविण्यात येईल. या फॉर्म द्वारे आपली फक्त प्रवेश नोंदणी होत आहे. आपणाला प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालयाने कळविलेल्या दिवशी येऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रवेश निश्चित करायचा आहे.
धन्यवाद.
प्राचार्य
डॉ. निलेश एन. गावंडे