इयत्ता तिसरी : चाचणी क्र.19
निर्मिती ~ श्री संदीप शिवलिंग गुळवे.
 जि.प.प्राथमिक शाळा,ओंडोशी
ता.कराड , जि. सातारा
शिक्षक मंच सातारा {ph no~ 8275458483}
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
इयत्ता *
तालुका *
जिल्हा *
                               मराठी
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून 1 ते 3 प्रश्नांची उत्तरे द्या.                          प्रश्न क्र 1 ~ बाबांच्या जिभेवर कोणाचे अभंग होते? *
2 points
Captionless Image
मराठी 2 } गाडगे बाबांचे शिक्षण कितवी पर्यंत झाले होते ? *
2 points
मराठी 3 } गाडगे बाबांच्या कीर्तनाचा कोणती गोष्ट होती? *
2 points
मराठी ४ } " माधव शाळेत जाईल." या वाक्यातील काळ ओळखा *
2 points
मराठी 5 } कानोसा घेणे  ~ या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? *
2 points
                               गणित
गणित ६ } १० रुपयाच्या १० नोटा म्हणजे एकूण किती रुपये होतील? *
2 points
गणित ७ } लांबी कशामध्ये मोजली जाते? *
2 points
गणित ८ } प्रदूषण चाचणी केंद्रामध्ये १९३ दुचाकी वाहनांची व ३६८ चारचाकी वाहनांची तपासणी केली तर एकूण किती वाहनांची तपासणी केली? *
2 points
गणित ९ } रोहनकडे ४६५ रुपये होते. त्याने २३२ रुपयांची पुस्तके घेतली तर रोहनकडे किती रुपये शिल्लक राहिले असतील? *
2 points
गणित १०}  एका आठवड्यात ७ दिवस असतात तर ४ आठवड्यात किती दिवस असतील? *
2 points
                               इंग्रजी
English ११ } choose odd one. *
2 points
English १२ } on which day school have Holliday (कोणत्या दिवशी शाळेला सुट्टी असते.) *
2 points
English १३ } Fill in the missing letter. *
2 points
Captionless Image
English १४ } Choose the correct spelling for following picture. *
2 points
Captionless Image
English १५ } Choose correct action . *
2 points
Captionless Image
                        परिसर अभ्यास
परिसर अभ्यास १६ } --------- मुळे आपल्याला चव कळते. *
2 points
परिसर अभ्यास १७ } आपल्या देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता? *
2 points
परिसर अभ्यास १८ } घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. *
2 points
परिसर अभ्यास १९ } ब्रश आणि --------- वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात? *
2 points
परिसर अभ्यास २०} खालीलपैकी कोणता कचरा सुका कचरा नाही. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.