घटक 8 - कुटप्रश्न  - ( 1 - रांगेतील स्थान )
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - बुद्धिमत्ता
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवी कडून सातवा आहे ,तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत  ? *
2 points
2. एका रांगेत माया मध्यभागी आहे . तिच्या डावीकडे 12 व्या क्रमांकावर ममता उभी आहे व तिच्या उजाविकडे 8 व्या क्रमांकावर मीना उभी आहे ,तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले सतील ? *
2 points
3. रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती ? *
2 points
4. मुलींच्या रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून 17 वा व उजवीकडून 7 वा आहे ,तर त्या रांगेत एकूण मुली किती  ? *
2 points
5. मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून आठवा व डावीकडून बारावा आहे त्या रांगेत निशांत मधोमध असल्यास त्याच्या दोन्ही बाजूनी क्रमांक कितवा असेल  ? *
2 points
6. एका रांगेत अमेय मध्यभागी उभा आहे .त्याच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय उभा आहे व त्याच्या डावीकडे 17 व्या क्रमांकावर सतीश उभा आहे ,तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले असतील  ? *
2 points
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.