यशाचा राजमार्ग
सराव  प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )  
Sign in to Google to save your progress. Learn more
राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी 2 गुण 100 गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?
1 point
Clear selection
कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांच्या खासगी सरावावर बंदी घालणार आहे?
1 point
Clear selection
कोणत्या बँकेनी इंडियन बँकेसोबतच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे?
1 point
Clear selection
BBPS याचे पूर्ण नाव काय आहे?
1 point
Clear selection
कोणत्या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?
1 point
Clear selection
कोणत्या पुरुष टेनिसपटूने यूएस ओपन 2019 ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
1 point
Clear selection
एका लिप वर्षात स्वातंत्रदिनी शुक्रवार होता तर, त्याच वर्षात गांधी पुण्यतिथी कोणत्या दिवशी येईल?
1 point
Clear selection
 साडे वारा वाजता घडयाळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल?
1 point
Clear selection
एका सांकेतिक लिपीत BAD हा शब्द 14 असा लिहिला तर MAD हा शब्द कसा लिहाल?
1 point
Clear selection
 एका सांकेतिक भाषेत NO = 56, DE =98 तर DONE = ?
1 point
Clear selection
सप्टेंबर 2019 या महिन्यात राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक झाली?
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा  5, 8, 17, 24, 37, 48, 65, _.
1 point
Clear selection
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स ___ ह्यांचा वार्षिक गोलकीपर ग्लोबल गोल पुरस्कार देऊन गौरव करणार आहेत.
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा   aab, _ c, _ a, abb
1 point
Clear selection
 एका सांकेतिक लिपीत IN = 914 तर NO =?
1 point
Clear selection
कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?
1 point
Clear selection
एक परिचारिका तिच्या रोग्याला दर 10 मिनिटांनी एक गोळी देते तर तिच्या पाच तासाच्या पाळीत तिला किती गोळ्या घाव्या लागतील?
1 point
Clear selection
कोणत्या व्यक्तीला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
1 point
Clear selection
भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ____ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.
1 point
Clear selection
 रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा    8: 20: : 10 :
1 point
Clear selection
___________ पर्यंत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त (ODF) भारत बनविणे हे स्वच्छ भारत अभियानाचे उद्दीष्ट आहे.
1 point
Clear selection
एका देशात आठवडा शुक्रवार पासून सुरु होतो तर त्या आठवडयातील चौथा दिवस कोणता?
1 point
Clear selection
कोणत्या व्यक्तीची हरियाणाच्या सोनीपत शहरातल्या राय क्रिडा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली?
1 point
Clear selection
प्रस्तावित प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) या समूहात किती देशांचा समावेश आहे?
1 point
Clear selection
कोणत्या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले?
1 point
Clear selection
LRO याचे पूर्ण नाव काय आहे?
1 point
Clear selection
चीन आणि तैवान यांच्यातल्या तणावावरून तैवान आणि ___ या देशाने त्यांच्यातले राजनैतिक संबंध तोडले.
1 point
Clear selection
अंजू 8:30 ला 15 मिनिटे कमी असतांना शाळेत पोहोचली ती पोहचली तेव्हा शाळा सुरु होऊन अर्धा तास झाला होता तर तिच्या रोजच्या शाळेची वेळ कोणती?
1 point
Clear selection
कोणती व्यक्ती परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून प्रथम महिला अधिकारी आहे?
1 point
Clear selection
कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.