शिष्यवृत्ती परीक्षा,इयत्ता-पाचवी,विषय-मराठी , टेस्ट क्र.9
वचन
pkguruji.com आयोजित
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षासाठी टेस्ट तयार केली असून सर्वांनी खालील चाचणी सोडवावी .सदर चाचणी शिष्यवृत्ती परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे.वर्षाच्या शेवटी शिष्यवृत्ती परीक्षेनंतर सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. view score ला click करुन निकाल हि त्वरित पहा.