JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
थोडं 'आ' भारनियमन करूया
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. 'थोडं "आ" भारनियमन करूया' या पाठाच्या लेखिका कोण आहेत ?
1 point
अ) मंगला गोडबोले
ब) बहिणाबाई चौधरी
क) कुसुमाग्रज
ड) शं. ना. नवरे
Clear selection
2. "भारनियमन" शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ काय ?
1 point
अ) विजेची काटकसर
ब) आभार मानणे
क) प्रेम व्यक्त करणे
ड) मेहनत करणे
Clear selection
3. 'आभारनियमन' या शब्दात 'नियमन' म्हणजे काय ?
1 point
अ) नियंत्रित करणे
ब) वाढवणे
क) कमी करणे
ड) नाव ठेवणे
Clear selection
4. "चोख असणे" वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1 point
अ) व्यवस्थित असणे
ब) अर्धवट असणे
क) कमजोर असणे
ड) सैल असणे
Clear selection
5. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन आदर्श मानले जाते.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
6. ‘थोडं आ भारनियमन करूया’ या धड्याचा मुख्य विषय कोणता ?
1 point
अ) पाण्याची बचत
ब) पर्यटनस्थळे
क) वीज बचत व भारनियमन
ड) शेतीपद्धती
Clear selection
7. वीज निर्माण करण्यासाठी सर्वाधिक कोणता स्रोत वापरला जातो ?
1 point
अ) कोळसा
ब) केरोसीन
क) मीठ
ड) प्लास्टिक
Clear selection
8. ‘थोडं आ भारनियमन करूया’ या वाक्याचा अर्थ काय ?
1 point
अ) भार वाढवू
ब) वीज वाया घालवू
क) वीज पुरवठा कमी करू
ड) थोडी जबाबदारी स्वीकारू
Clear selection
9. गटात न बसणारा ओळखा.
नियमन, अतिरेक, मैत्री, तर्क
1 point
अ) नियमन
ब) अतिरेक
क) मैत्री
ड) तर्क
Clear selection
10. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन आदर्श मानले जाते.
1 point
अ) चूक
ब) बरोबर
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report