राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा
राष्ट्रीय मतदार दिवस vkbeducation  
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
टेस्ट देणाऱ्याचे नाव  *
शाळा/गावाचे नाव *
राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? *
2 points
भारतीय राज्यघटनेने एकूण किती मूलभूत अधिकार दिले आहेत? *
2 points
भारतामध्ये वयाची किती वर्ष पूर्ण केलेल्या भारतीय  नागरिकस मतदानाचा हक्क मिळतो? *
2 points
खालीलपैकी कोणती संस्था कायदे करणारे सर्वोच्च संस्था आहे? *
2 points
खालील पैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली नाही ? *
2 points
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणी कोणती स्थानिक शासन व्यवस्था असते? *
2 points
ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? *
2 points
महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद मध्ये एकूण किती सदस्य असतात? *
2 points
अंदमान निकोबार बेटे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? *
2 points
महानगरपालिका खालील पैकी कोणत्या शहरात नाही? *
2 points
144 कलम खालील पैकी कोणाच्या अधिकार क्षेत्रात येते *
2 points
खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेच्या कलमानुसार नवीन राज्याची निर्मिती करता येते? *
2 points
भारतामध्ये पंचायतराज स्वीकार करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? *
2 points
महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जातात? *
2 points
सर्वसामान्य परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांनी वाढवता येतो ? *
2 points
 खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रपती पदावर  विराजमान झालेली नाही? *
2 points
खालील पैकी कोणत्या राज्यात जिल्हा परिषदेचा कार्यकाल चार वर्षाचा आहे? *
2 points
भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हटले जाते ? *
2 points
भारताने खालीलपैकी कोणत्या  नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे *
2 points
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  खालील पैकी कोणास म्हटले आहे?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.