इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 1 ,2 सजीवांचे परस्परांशी नाते
https://www.godavaritambekar.com
निर्मिती-गोदावरी तांबेकर,राहेरी बु।।, तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलडाणा

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव टाईप करा *
1)जांभळाचा हंगाम कोणत्या महिन्यात येतो *
2 points
2) आंब्याच्या फुलोऱ्याला काय म्हणतात? *
2 points
3)आपल्याकडे किती ऋतू आहेत? *
2 points
4) आंबा या फळासाठी राज्यातील नावाजलेला भाग कोणता? *
2 points
5) रिकाम्या जागा भरा हिवाळ्याच्या ऋतूचे वर्णन ....... ऋतू असेही करतात *
2 points
6) स्वतःच्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालणाऱ्या  प्राण्यांना काय म्हणतात? *
2 points
7) म्हशीच्या पाठीवर बगळा का बसतो? *
2 points
8) कोंबडी पासून आपल्याला काय मिळते? *
2 points
9) वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण काय फवारतो *
2 points
10) हरणे, नीलगाई व गवे कोणत्या प्रदेशात राहतात *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.