चौथी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. 11.भागाकार भाग- 1
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता चौथी
विषय - गणित
घटक- वजाबाकी - पान नं.32 ते 38
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
तालुका *
तालुक्याचे नाव लिहावे.
1.  ३० चॉकलेटे ५ मुलांना समान वाटली तर प्रत्येकाला किती चॉकलेटे मिळतील? *
2 points
2. ४२ फुले ७ मुलांत समान वाटल्यास प्रत्येकाला किती फुले मिळतील? *
2 points
3. ८ ÷ २ = ? *
2 points
4. १६ ÷ ४ = ? *
2 points
5. १८ ÷ ६ = ? *
2 points
6. २४ ÷ ८ = ? *
2 points
7. ३५ ÷  ?  = ५ *
2 points
8. ४५ ÷  ?  = ९ *
2 points
9. ५६ ÷  ?  = ८ *
2 points
10. ८० ÷  ?  = १० *
2 points
11. ५५ ÷ ११  या क्रियेत भाज्य कोणते आहे? *
2 points
12. ५५ ÷ ११  या क्रियेत भाजक कोणते आहे? *
2 points
13. ७२ ÷ ९  या क्रियेत भाजक कोणते आहे? *
2 points
14. ७२ ÷ ९  या क्रियेत भाज्य कोणते आहे? *
2 points
15. ७२ ÷ ९  या क्रियेचा भागाकार किती येईल? *
2 points
16. ७२ ÷ ९  या क्रियेत बाकी किती उरेल? *
2 points
17. ८४ ÷ ४  या क्रियेत बाकी किती उरेल? *
2 points
18. ८४ ÷ ४  या क्रियेचा भागाकार किती येईल? *
2 points
19. ८४ ÷ ४  या क्रियेत भाजक किती आहे? *
2 points
20. ३३ ÷ ५  या क्रियेत भाज्य किती आहे? *
2 points
21. ३३ ÷ ५  या क्रियेत भाजक किती आहे? *
2 points
22. ३३ ÷ ५  या क्रियेत बाकी किती उरेल? *
2 points
23. ४१ ÷ ७  या क्रियेत बाकी किती उरेल? *
2 points
24. ४१ ÷ ७  या क्रियेत भाज्य  किती आहे? *
2 points
25. ४१ ÷ ७  या क्रियेत भाजक  किती आहे? *
2 points
26. भागाकार करा :     ५० ÷ ५ *
2 points
27. भागाकार करा :     ६० ÷ ३ *
2 points
28. भागाकार करा :     ४० ÷ २ *
2 points
29. भागाकार करा :     ६४ ÷ ८ *
2 points
30. भागाकार करा :     ७२ ÷ ४ *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.