कथा मंजिरी 4 'तो'च माझा मार्ग एकला 4-1-15 प्रश्न-मंजुषा (QUIZ )
दैनिक वर्तमानपत्र "प्रत्यक्ष" मध्ये प्रकाशित होणाऱ्या, डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेल्या " कथा मंजिरी -तुलसीपत्र" या अग्रलेख मालिकेवर आधारित प्रश्न मंजुषा  ।

आणखीन सर्व प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या । 
PLEASE LOG ON https://aniruddhasagralkehquizzes.blogspot.com

हरि: ॐ ।। श्री राम ।। अंबज्ञ ।। 
नाथसंविध् ।।
(Quiz made by Aniruddha's Agralekh Quizzers Group)
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि : ॐ कृपया आपले नाव लिहा । *
आपल्या उपासना केंद्राचे नाव लिहा । *
कथामंजिरी ४-१-15 नुसार, गोजीबाईने शिंट्या दादाला दुसरे ऑपरेशन कधी ठरले असल्याचे सांगितले?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार, शिंट्या दादाने म्हातारीला आणि चंदूला गोजीबाईला विकून किती रुपये देण्याचे कबूल केले?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार,  चंदू आणि म्हातारी गोजी बाईच्या झोपडीत पाच हजार रुपये घेऊन जात असताना त्यांच्या डोक्यावर काय पडले?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार,  दुसऱ्या दिवशी झोपडीतून निघाल्यावर गोजीबाई सगळ्यात आधी कुठे गेली?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार,  नारळ वालीच्या दुकानात गोजीबाईने काय ठेवले होते?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार, काशीनाथरावाच्या सांगण्यानुसार मूळ बॅगेत जे काही आहे ते कोठे ठेवलेले आहे?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार,  काशीनाथरावाच्या मूळ बॅगेत किती गोष्टी महत्त्वाच्या होत्या?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार,  भूदेवी श्रद्धावानालाच मदत करते हे कोणाचे शब्द आहेत?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार,   गोजीबाईच्या हॅण्ड बॅगेत कोण एक वस्तू टाकून पसार झाले?
*
10 points
कथामंजिरी ४-१-15 नुसार, गोजी बाईला विकत घेणारा सावकार शिंट्या दादाला किती रुपये देणार आहे? *
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.