इयत्ता 7 वी, सामान्य विज्ञान, 18 - ध्वनी : ध्वनीची निर्मिती चाचणी 2  
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
दोलकाची लांबी वाढली की त्याचा दोलनकाळ.................. *
2 points
दोलकाची लांबी वाढली की त्याची वारंवारिता ______________ *
2 points
ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या ............... प्रमाणात असते. *
2 points
ध्वनीच्या कंपनांचा आयाम दुप्पट झाला, तर ध्वनीची तीव्रता  _____________ होते *
2 points
वस्तूच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. *
2 points
 एका सेकंदात पूर्ण होणारी दोलने म्हणजे दोलन काल होय. *
2 points
पुरुषांच्या आवाजाची पट्टी स्त्रियांच्या आवाजाच्या पट्टीपेक्षा नीचतम असते. *
2 points
 ताणलेल्या तारेवरील ताण कमी केल्यास ध्वनी उच्चतम होतो. *
2 points
______ वस्तूच्या लयबद्ध कंपनांतून निर्माण होतो. *
2 points
_____________  ठरावीक काळाने पुन्हा पुन्हा मागे-पुढे होणारी वस्तू आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.