स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड -पंचवार्षिक बृहत आराखडा : प्रमाणे वार्षिक योजना (२०२०/२०२१) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली
संपूर्ण नांव *
Your answer
आपण पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचे नांव *
Your answer
जेथून अभ्यासक्रम पूर्ण केला त्या महाविद्यालयाचे नांव
Your answer
विभाग
प्रवेशस्तर
आपण या अभ्यासक्रमाला प्रवेश स्वेच्छेने घेतला आहे काय ?
हा अभ्यासक्रम आपणास रोजगार मिळवून देण्यासाठी पुरेसा आहे काय ?
या अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्राप्त होता का ?
या अभ्यासक्रमासाठी पुरेसा तज्ञ प्राध्यापक वर्ग उपलब्ध होता काय ?
हा अभ्यासक्रम पारंपारिक पद्धतीचा आहे काय ?
हा अभ्यासक्रम पारंपारिक पद्धतीने न शिकवता अद्ययावत अशा ICT सुविधांचा वापर करून शिकविण्यात आला आहे काय ?
त्यासाठी आवश्यक संगणक व इंटरनेट सुविधा पुरेशा स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या का ?
हा अभ्यासक्रम व्यावसायिक स्वरूपाचा होता काय ?
हा अभ्यासक्रम अनुदानित स्वरूपाचा होता काय ?
नसेल तर, तुम्ही दिलेली फीस व तुम्हाला प्राप्त ज्ञान याबद्दल तुम्ही समाधानी आहात काय ?
या अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारणे आवश्यक वाटते का ?
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमचा आत्मविश्वास व गुणात्मक विकास झाला आहे काय ?
इतर विद्यापीठातील अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठात दर्जात्मक दृष्ट्या चांगला आहे काय ?
या अभ्यासक्रमाला कौशल्याधारीत अभ्यासक्रमाची जोड देणे आवश्यक वाटते काय ?
विद्यापीठाने या अभ्यासक्रमात दर्जा सुधारणेसाठी केलेले प्रयत्न पुरेसे आहेत काय ?
अशा प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी विद्यावेतन मिळणे आवश्यक आहे काय ?
या अभ्यासक्रमासाठी अंमलात आणलेली परीक्षा पद्धतीबद्दल आपण समाधानी आहात काय ?
हा अभ्यासक्रम महाविद्यालायाऐवजी विद्यापीठात पूर्ण केला असता तर बरे झाले असते असे आपणास वाटते काय ?
हा अभ्यासक्रम ग्रामीण व निमशहरी भागातही मोठ्या प्रमाणात सूर करण्यात यावा असे आपणास वाटते काय ?
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर Job Placement साठी विद्यापीठाने पुरेसे प्रयत्न केले आहेत काय ?
या अभ्यासक्रमासोबत पूरक असे वैकल्पिक विषय ज्यामुळे कौशल्यवृद्धी होईल असे अभ्यासक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे आपणास वाटते काय ?
हा अभ्यासक्रम इतरांनीही करावा असा सल्ला आपण देऊ इच्छिता काय ?
या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये कोणती ?
या व्यतिरिक्त कोणते अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केल्यास या भागातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व रोजगाराभिमुख बनवू शकतील असे आपणास वाटते ?
Your answer
या विद्यापीठाने या विभागाच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कोणते उपक्रम हाती घ्यावे असे आपणास वाटते ?
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy