लोक महाविद्यालय वर्धा विद्यार्थ्यांचे अध्यापक-अधायानावर अभिप्राय
अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया अधिक विकसित करण्यासाठी आपले अभिप्राय बहुमूल्य आहेत. कृपया योग्य अभिप्राय द्यावे. आपली ओळख उघड केल्या जाणार नाही. प्रत्येक विषयाच्या शिक्षकासाठी एक याप्रमाणे तुम्हाला असणाऱ्या सर्व विषयांचे अभिप्राय द्यावे.
Email address *
शिक्षकाचे नाव : *
Your answer
विषयाचे नाव : *
Your answer
लिंग *
तुम्ही कोणत्या पदवी अभ्यासक्रमाला शिकत आहात ? *
सध्या तुम्ही कोणत्या विद्या (विषय) शाखेत शिकत आहात? *
सध्या तुम्ही पदवीच्या कोणत्या वर्ष/सत्रामध्ये शिकत आहात? *
सूचना: सर्व प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत. प्रत्येक प्रश्नाला पाच पर्याय दिलेले असून एक योग्य पर्याय निवडा.
१. वर्गात किती प्रमाणात अभ्यासक्रम शिकविला गेला? *
२. वर्गात शिकविण्यासाठी शिक्षक अभ्यासपूर्ण तयारी करून येतात काय? *
३. शिक्षक संवाद साधण्यास किती सक्षम आहेत? *
४. शिकवित असलेल्या विषयामध्ये शिक्षक तुमची रुची निर्माण करतात/वाढवितात. *
५. शिक्षकांचा अध्यापनाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल आपले काय मत आहे? *
६. अंतर्गत मुल्यांकन प्रक्रियेत शिक्षकांची निष्पक्षता कशी आहे? *
७. असाईनमेंट (Assignment) मधील तुमच्या कामगिरीची चर्चा शिक्षकांनी तुमच्यासोबत केली होती काय ? *
८. नियोजित वेळेवर व नियमितपणे वर्ग घेतल्या जातात. *
९. महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण (Internship) व क्षेत्र भेट (Field Visit) करीता संधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील असते काय? *
१०. महाविद्यायाच्या अध्यापन व सल्ला-मार्गदर्शन प्रक्रियेत आपल्या आकलनात्मक, सामाजिक व भावनिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येते. *
११. महाविद्यायामध्ये शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. *
१२. शिक्षक तुम्हाला अपेक्षित कार्यक्षमता (Expected Competencies), अभ्यासक्रम व पदवीच्या परिणाम (Course Outcomes and Programme Outcomes) विषयी माहिती देतात. *
१३. आपणास नेमून दिलेल्या कार्याचा शिक्षकाकडून आवश्यक पाठपुरावा घेतल्या जातो. *
१४. शिक्षक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उदाहरणांचा वापर करतात. *
१५. शिक्षक तुमच्या क्षमता ओळखून योग्य आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतात. *
१६. शिक्षक तुमच्या उणीवा लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. *
१७. महाविद्यालय तुम्हाला अध्ययन-अध्यापन प्रक्रीयेची देखरेख (monitoring), समीक्षा तसेच निरंतर गुणवत्ता विकासात सहभागी करण्यास प्रयत्नशील असते. *
१८. अध्ययनाचे अनुभव अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी महाविद्यालायाद्वारे - विद्यार्थी केंद्रित पद्धती जसे की, अनुभवात्मक शिक्षण, सहभागात्मक शिक्षण व समस्या निराकरण शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. *
१९. महाविद्यालय/शिक्षकांनी तुम्हाला रोजगार क्षेत्राकरिता तयार करण्याच्या दृष्टीने व्यवहार कुशलता (Soft Skills), जीवन कौश्यल्ये व रोजगाराभिमुख कौश्यल्ये तुमच्यावर बिम्बवण्याचे प्रयत्न केलेत. *
२०. अभ्यासेतर उपक्रम (खेळ, नाटक, संगीत, नृत्य इ.) मध्ये भाग घेण्यास शिक्षक तुम्हाला प्रोत्साहन देतात. *
२१. आपल्या महाविद्यालयातील अध्यापन व अध्ययन प्रक्रियेची एकूण गुणवत्ता उत्तम आहे. *
२२. शिकवीत असतांना किती टक्के शिक्षक एलसीडी प्रोजेक्टर (LCD Projector), मल्टिमिडीया इ. माहिती व संवाद तंत्राचा (ICT) वापर करतात. *
२३. आपल्या महाविद्यालयातील एकूण अध्यापन व अध्ययन प्रक्रियेला अधिक उपयुक्त बनविण्यासाठी मते/सूचना द्या. (Yes/No पैकी योग्य जागी (✔) करा) *
Yes
No
Teachers are well- educated and experienced
Teachers are always helpful.
Motivational Speeches and Personality Development programmes are condcted
Innovative teaching methods are used
Appoint the permanent teachers for all subject
Friendly and easy to approach
Good Discipline and punctual
Good rapport with students
Provides us extra knowledge besides the course.
Teacher gives personal attention.
Submit
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service