इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 35.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर-1
• मराठी(प्रथम भाषा)
• गणित

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे या अर्थाचा म्हणीचा योग्य पर्याय निवडा. *
2 points
2)  'टेलिफोन' या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द सांगा. *
2 points
3)  र  मृ  स  त  अ 👈 या अक्षरापासून तयार होणाऱ्या  शब्दातून चौथे अक्षर कोणते? *
2 points
4)  दूरदर्शन या शब्दापासून तयार होणारे दोन अक्षरी शब्द किती? *
2 points
5)  (वाक्यातील  चुकीचा भाग ओळखा.)                         परवा सकाळी ऊन/पाऊस पडू लागला. *
2 points
6)  निलेशने एक सायकल 850 ला विकल्यामुळे त्याला दीडशे रुपये तोटा झाला तर सायकलची किंमत किती होती ? *
2 points
7)  नऊ किलो ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ? *
2 points
8)  46574+13394=? *
2 points
9)  सव्वा पाच वाजले म्हणजे पाच वाजून किती मिनिटे ? *
2 points
10)  दसादशे पाच दराने चार हजार रुपये मुद्दलचे एका वर्षाचे सरळ व्याज किती? *
2 points
11)  568298 या संस्थेमध्ये दोनाची स्थानिक किंमत सांगा. *
2 points
12)  80 चा शेकडा 70 किती? *
2 points
13)  12/3 हा कोणता अपूर्णांक आहे ? *
2 points
14)  1 ते 100 अंकांमध्ये 6 अंक किती वेळा येतात ? *
2 points
15)  105 × 🔲 = 3150 *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.