इयत्ता 6 वी विज्ञान 13 ध्वनी
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
ध्वनीचे प्रसारण .......... मधून होत नाही. *
1 point
ध्वनी प्रदूषण ही एक .......... आहे. *
1 point
कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला .........‌... म्हणतात. *
1 point
गोंगाटाचा ......... वर वाईट परिणाम होतो. *
1 point
ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय. *
1 point
ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनांची आवश्यकता नसते. *
1 point
ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. *
1 point
ध्वनीचे प्रसारण स्थायू द्रव किंवा वायू माध्यमातून होते. *
1 point
वाहतूक व उद्योग क्षेत्रे अशा ठिकाणी सर्वाधिक प्रदूषण होत असते. *
1 point
ध्वनी प्रदूषण ही सामाजिक समस्या नाही. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.