१. नोबेल पारितोषीकाचे पहिले भारतीय मानकरी कोण ?
२. गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे ?
३.भारत देश कोणत्या खंडात आहे ?
४. प्रसिध्द मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
५. बैसाखी हा सण कोणत्या राज्याचा आहे ?
६. भारतातील सर्वात मोठी बँक कोणती ?
७. सानिया मिर्झा हे नांव कोणत्या खेळाशी सबंधीत आहे ?
८. भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होते ?
९. प्रसिध्द ताजमहाल कोणी बांधला ?
१०. लोणावळा हे प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?