स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 29
www.vkbeducation.com
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
 विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
एवढे मोठे हे  धाडस या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे? *
2 points
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? *
2 points
सुभाष चंद्र बोस यांचे पूर्ण नाव काय? *
2 points
खालीलपैकी कोणाची उपाधी चुकीची आहे *
2 points
ल, बा ,र, ती, भा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व या शब्दातील शेवटच अक्षर कोणते ते सांगा? *
2 points
म्हणी पूर्ण करा
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी......
*
2 points
खालीलपैकी देव या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही? *
2 points
देवाचे अस्तित्व मानणारा कोण असतो? *
2 points
जोडशब्द पहा आणि चुकीचा पर्याय लिहा *
2 points
समूहदर्शक शब्द सांगा
काफिला
*
2 points
एकवचनी  शब्द   ओळखा *
2 points
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा
त्याला वर्गातील आदर्श विद्यार्थी म्हणतात
*
2 points
आमची सहल जाईल या वाक्यातील काळ कोणता? *
2 points
हिमालय हा उंच पर्वत आहे या वाक्यातील विशेषण ओळखा? *
2 points
मधमाशांच्या घराला काय म्हणतात *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.