इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 10.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1). Which prefix will you use before the word possible to get its opposite word (possible या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द मिळवण्याकरिता पुढीलपैकी कोणता पूर्व प्रत्यय त्या शब्दापूर्वी वापराल?) *
2 points
2). Which game requires a racket for playing it (कोणता खेळ खेळण्याकरिता रॅकेट ची गरज असते?) *
2 points
3). Select the  correct option *
2 points
Captionless Image
4). Select the correct alternative                (we should cut our nails........) *
2 points
5). Complete the grid by choosing proper set of alphabets: *
2 points
Captionless Image
6). Arrange the numbers properly and make the meaningful word. *
2 points
Captionless Image
7). गोवा :पणजी :: आसाम : ? *
2 points
8). ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेचा शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल? *
2 points
9). गायत्रीचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? *
2 points
10). एका सांकेतिक भाषेत 5 ला 4  म्हटलं 3 ला 7  म्हटलं, 4 ला 2 म्हंटले,तर त्याच सांकेतिक भाषेत-.                                 5➕4 ‌❌3 = ? *
2 points
11). प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. *
2 points
Captionless Image
12). प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिलेली आहेत त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा (सुता, तनुजा, तनया) *
2 points
13) पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यासाठी पर्यायातील योग्य शब्द गट निवडा *
2 points
Captionless Image
14). आतडे हृदय मेंदू...... *
2 points
15) पुढील प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.