1 व 2 : खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
"काय हो, भाजी कशी दिली ?" "दहाला तीन पेंढ्या." "अहो, चार करा ना ! मीही घेतो।" "ठीक आहे, दहाला चार करून घ्या." "हे घ्या माझे दहा रुपये." "माझ्याजवळ सुटे दहा नाहीत." "आणा इकडे मी तुम्हाला चाळीस रुपये परत देते."
1) वरील संवाद कोठे घडला असावा ?
2 points
Clear selection
2} वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला आहे?
2 points
Clear selection
3} सज्जन या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द पर्यायातून शोधा.
2 points
Clear selection
4} परिपाठ या शब्दापासून दोन अक्षरी जास्तीत जास्त किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
2 points
Clear selection
5} " गोर --------" ( जोडशब्द पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाचा वापर करा.)
2 points
Clear selection
6} तरुणी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
2 points
Clear selection
7} खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा