छत्रपती संभाजी महाराज ज्ञानरत्न
निर्मिती श्री.प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
महापुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने ही चाचणी तयार करण्यात आलेली आहे.
सूचना :
कृपया ईमेल आयडी अचूक टाकावा
संपूर्ण नाव शक्यतो मराठीत टाकावे.
पूर्ण प्रमाणपत्र मराठीत आहे त्यामुळे त्यावर नाव ही मराठीत आले तर चांगले वाटते म्हणून नाव मराठीतच टाकावे.