JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
म्हणी वर आधारित प्रश्नमंजुषा-१
Created by Inspiring Education ( YouTube channel ) 9881898161
==============================
* निर्मिती *
बिरादार शशिकांत लिंबराज
जि.प.प्रा.शाळा थडीउक्कडगाव
ता.सोनपेठ जि.परभणी
==============================
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
पुढील प्रत्येक प्रश्नानात दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थ ओळखून त्याच्या पर्याय निवडा.,1) तोंड दाबून बुक्यांचा मार.
*
2 points
तोंडावर बुक्क्या मारणे
तोंड दाबून बुक्क्याचा मारणे
छळ होत असतानाही त्याविरुद्ध तक्रार करण्याचा मार्गही न ठेवणे
आपल्यावर जो उपकार करतो त्याचा मार्गही सहन करावा लागतो
शितावरून भाताची परीक्षा
*
2 points
एखाद्या वस्तूची हाताळून परीक्षा घेणे.
वस्तूच्या लहान भागावरून संपूर्ण वस्तू ची परीक्षा घेणे.
वस्तू पाहत वस्तूची परीक्षा घेणे.
भात शिजला की नाही याची परीक्षा घेणे.
घर फिरले, की घराचे वासेही फिरतात.
*
2 points
घराचे काम काढले की वासेही बदलावे लागतात.
एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सर्वजण मदत करतात.
प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसे सुद्धा साथ देत नाही.
नवीन घर बांधताना घराचे वासे बदलावे लागतात.
चोराची पावले चोरालाच ठाऊक.
*
2 points
वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या करतात.
चोरी करताना एकमेकाच्या पावलावर पाय ठेवणे.
चोरांनी केलेली चोरी ही फक्त चोरालाच ठाऊक असते.
दबक्या पावलांनी चोरी करणे हे फक्त चोरालाच माहीत असते.
आपण हसे लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला.
*
2 points
दुसऱ्याचे वाईट चिंतले, की आपले पण वाईटच होते.
दुसऱ्याच्या दोषाला नेहमी हसावे.
दुसऱ्याचे बोलणे व वागने निमूटपणे सहन करणे.
ज्या दोषा बद्दल आपण दुसऱ्याला हसतो, ते दोष अंगी असणे.
दृष्टीआड सृष्टी.
*
2 points
दृष्टीत दोष असणे
दुर्लक्ष करणे.
आपल्या मागे काय चालते, ते दिसू शकत नाही.
दृष्टी शिवाय आपणाला सृष्टी शकत नाही.
कानामागून आली अन तिखट झाली.
*
2 points
डोईजड होने.
मागून येऊन वरचढ होणे.
मागून येऊन दुसऱ्याला बोलणे.
दुसऱ्यावर सत्ता गाजवणे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
*
2 points
हलवायाच्या घरावर तुळशीचे पान ठेवणे
स्वत: वरील संकट दुसऱ्यावर लागणे
परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्यालाच देणे
अतिशय स्वार्थीपणाने वागणे.
साखरेचे खाणार त्याला देव देणार.
*
2 points
जो चांगली इच्छा करतो,त्याला चांगला लाभ मिळतो.
जो गोड खातो त्यालाच ईश्वरप्राप्ती होते.
जशी भक्ती असते तसे तिचे फळ मिळत नाही.
गोड खाणार यालाच आणखी गोड गोड खायला मिळते.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
*
2 points
बुद्धिमान माणसे इतरांशी स्पर्धा करतात.
अल्पज्ञानी मनुष्य बढाया मारतो.
कमी पाण्याचा जास्त आवाज होतो.
बुद्धीजीवी व्यक्ती फारच बोलतात.
डोळ्यात केर आणि कानात फुंकर.
*
2 points
एकाच रोगावर अनेक उपाय शोधणे.
एक रोग दुसऱ्या ठिकाणाहून उपचार करून बरा करणे.
रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे.
कान फुंकल्याने डोळ्यातील केर निघून जातो.
सदूने आपली वही घरभर शोधली, शेवटी त्याच्याच दप्तरात सापडली म्हणतात ना......
*
2 points
दृष्टीआड सृष्टी
काखेत कळसा गावाला वळसा.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
आयत्या बिळात नागोबा.
बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती या अर्थाची अचूक म्हण ओळखा.
*
1 point
गरज सरो वैद्य मरो.
गोगलगाय अन् पोटात पाय
चोराच्या मनात चांदणे
चित्त नाही थारी बावन्न तिर्थी करी.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report