स्पर्धा परीक्षा टेस्ट 168
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
माऊली असे कोणत्या संतांना म्हटले जाते? *
2 points
वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? *
2 points
संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय? *
2 points
मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? *
2 points
कोणत्या संतांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियान सुरु केले होते? *
2 points
मोहनदास करमचंद गांधी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? *
2 points
मल्लांना राजा असे कोणत्या महाराजांना ओळखले जाते? *
2 points
मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटले जाते? *
2 points
भूदान चळवळ कोणी सुरू केली? *
2 points
प्रती शिवाजी कोणाला म्हटले जाते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.