स्थानिक किंमत व दर्शनी किंमत टेस्ट क्र. १
Sign in to Google to save your progress. Learn more
२४१३ या संख्येतील २ या अंकाची स्थानिक किंमत किती ? *
2 points
९५७ या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे ? *
2 points
७०८ या संख्येतील ७ या अंकाची स्थानिक किंमत किती ? *
2 points
५३४ या संख्येतील ३ व ४ अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? *
2 points
३२४१ या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे ? *
2 points
५६४५ या संख्येतील ६ या अंकाची दर्शनी किंमत किती आहे ? *
2 points
५२७ या संख्येतील २ या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किमतीची बेरीज किती ? *
2 points
४२१ या संख्येतील २ या अंकाची दर्शनी किंमत किती ? *
2 points
२३७ या संख्येतील ३ या अंकाची स्थानिक किंमत किती ? *
2 points
४२६ या संख्येतील २ आणि ४ या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.