शिष्यवृत्ती चाचणी गणित - संख्यावरील क्रिया (17.संख्यांचे विभाजक व विभाज्य)
Sign in to Google to save your progress. Learn more
5 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात लहान संख्या कोणती येईल? *
2 points
6 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास डावीकडून 2 री व 5 व्या संख्येची बेरीज किती? *
2 points
15 या संख्येचे एकूण विभाजक (अवयव) किती? *
2 points
 20 या संख्येचे सर्व विभाजक खालीलपैकी कोणते आहेत? *
2 points
9 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास डावीकडून पाचव्या स्थानावर कोणती संख्या येईल? *
2 points
 ते 100 मध्ये 12 ने विभाज्य असलेल्या संख्या किती आहेत? *
2 points
75 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? *
2 points
18 च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? *
2 points
55 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? *
2 points
 65 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.